कूकटॉप

Ebony Black GS3001

अगदी योग्य जागा आणि अगदी योग्य रचना - एबनी जीएस ३००१ आणि एबनी जीएस ३००१ ऑटो-इग्निशन कूकटॉप अशा लोकांसाठी आहेत ज्यांना लवचिकता कायम ठेवतानाच, त्यांच्या किचनच्या जागेचा पुरेपूर उपयोग करून घेण्याची इच्छा आहे. या उषा कुकटॉपवर ३ उच्च दर्जाचे ब्रास बर्नर्स आणि नियमित वापराच्या अधिक चांगल्या प्रतीरोधासाठी ८मिमी जाड कठीण काच बसविण्यात आलेले आहेत. पाउडर-लेपित फ्रेमने सुसज्ज स्टेनलेस स्टील बॉडीसह, तो खरोखर प्रशंसा करण्याजोगा आहे कारण तो आपल्या किचनमध्ये खूपच छान दिसतो!

NET QUANTITY :  1  N

MRP: 10 499.00 (INCL. OF ALL TAXES)

Buy Now

free banner

 

  • दीर्घ आयुष्यासाठी उच्च दर्जाचे ब्रास बर्नर
  • सर्वोत्कृष्ट - ८मिमी जाड कठीण ग्लास
  • पावडर लेपित फ्रेमसह एसएस बॉडी

 

 

  • मोठ्या भांड्यासह समांतर कुकिंगसाठी मोठे डिझाइन
  • स्टेनलेस स्टील फ्रेमसह स्लिम लाइन डिझाइन
  • स्टेनलेस स्टील ड्रिप ट्रे
  • बर्नरचा व्यास: ६८मिमी,  ७८मिमी आणि ८६मिमी

 

  • बर्नर्सची संख्या - ३
  • लहान बर्नर - १
  • मोठा बर्नर - २
  • लहान बर्नरचा व्यास - ६८मिमी आणि ७८मिमी
  • मोठ्या बर्नरच्या व्यास - ८६ मिमी

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.