कूकटॉप

जीएस २००२

कूकटॉप मॅक्सस जीएस २००२ २ बर्नर

हेवी-ड्यूटी कुकिंग ही फक्त टाइम टेस्टेड रेसिपीद्वारे सहाय्य करण्याचीच बाब नव्हे, तर टाइम टेस्टड किचन अप्लायंसेसची देखील गोष्ट आहे; म्हणूनच आम्ही मॅक्सस जीएस२००२ २ बर्नर कुकटॉप डिझाइन केले आहे! त्याचे ब्रास बर्नर्स सरासरी बर्नरपेक्षा जास्त कालावधीसाठी उष्णते (खरोखर अक्षरशः)चा सामना करतात आणि जंबो डिझाइनमधील त्याच्या स्थिर बॉडीमुळे आपणास मोठ्या प्रमाणात भोजन तयार करण्यासाठी मोठा आधार मिळतो. हे आयएसआय-चिन्हांकित उषा कुकटॉप, किचनमध्ये आपले कौशल्य पणास लावण्याची आवड असणाऱ्या आचाऱ्यांसाठी एक स्वप्नपूर्ती आहे.

NET QUANTITY :  1  N

MRP: 3 549.00 (INCL. OF ALL TAXES)

Buy Now

free banner

 

  • दीर्घ आयुष्यासाठी ब्रास बर्नर्स
  • आयएसआय मार्क
  • जंबो डिझाइनसह स्थिर बॉडी

 

 

  • सुलभ नॉब रिप्लेसमेंट
  • बर्नरचा व्यास: ६८मिमी आणि ७८मिमी
  • ग्लॉस फिनिशसह स्टेनलेस स्टील बॉडी

 

 

  • बर्नर्सची संख्या - २
  • लहान बर्नर - १
  • मोठा बर्नर - १
  • लहान बर्नरचा व्यास - ६८मिमी
  • मोठ्या बर्नरचा व्यास - ७८मिमी

 

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.