Food Processor FP3811

फूड प्रोसेसर | FP 3811

innovative iconAccessoriesinnovative iconCentrifugal Juicerinnovative iconIn-built Storage Drawerfree bannerFree Home Services

अनेक कामे, एक मास्टर

एक ऑल-इन-वन किचन सोल्युशन असलेला उषा फूड प्रोसेसर, १००% तांब्यापासून बनविलेल्या १००० वॅट टॉर्क मोटरसह सुसज्ज आहे, जेणेकरून जेवण तयार करणे अधिक जलद, सोयीस्कर आणि आनंददायक बनते. या मल्टी-फंक्शनल कूकिंग अप्लायंसमुळे, दुगदुगणे टाळण्यासाठी डिस्क होल्डरचा वापर करून जोडलेल्या पूर्णतः स्टेनलेस स्टील ब्लेडचा वापर करून, आपण अन्नास चॉप, श्रेड किंवा छोट्या, तुकडेदार रिबन सारख्या पातळ तुकड्यांमध्ये स्लाइस करू शकता. केटरींग करणारे असो वा स्वयंपाक करण्यामध्ये उत्साह असणारे लोक असो त्यांची गरज पूर्ण करणाऱ्या या नवीनतम प्रोसेसरमध्ये एक बाउल, ब्लेंडर जार, चटणी जार, मल्टी-पर्पज जार, सायट्रस ज्युसर, सेंट्रीफ्यूगल ज्यूसर, श्रेडर, ग्रेटर, स्लाइसर, चॉपर, आटा नीडिंग ब्लेड, एग व्हिस्कर आणि स्पॅट्यूला अशा १३ वेगवेगळ्या अटॅचमेंट्स आहेत. शक्तिशाली परिशुद्धता आणि नियंत्रण या शिवाय, या फूड प्रोसेसरमध्ये मोटार सुरक्षेसाठी ओव्हरलोड संरक्षण, दुहेरी सुरक्षा लॉक यंत्रणा आहे. 

FP 3811

NET QUANTITY :  1  N

MRP: ₹12150 (INCL. OF ALL TAXES)

Buy Now

Buy Online

  • १००० वॅट हाय पॉवर मोटर
  • ब्लेड्स आणि डिस्कसाठी इनबिल्ट स्टोरेज ड्रॉवर
  • समर्पित सेंट्रीफ्यूगल ज्यूसर
  • १३ ऍक्सेसरीज
  • पूर्ण एसएस रिव्हर्सिबल स्लाइसिंग / श्रेडिंग ब्लेड्स
  • स्टेनलेस स्टील फूड ग्रेड जार्स
  • चटणी जार - ०.५ लिटर
  • ग्राइंडिंगसाठी मल्टी-पर्पज जार -१.२ लिटर
  • ३.५ एल पारदर्शक प्रोसेसिंग बाउल
  • १.८ एल ब्लेंडिंग जार
  • साइट्रस ज्यूसर
  • २ स्पीड + पल्स
  • एसएस फिनिश सह कॉम्पॅक्ट टॉवर डिझाइन
  • सुरक्षित ऑपरेशनसाठी सुरक्षा लॉक
  • सुरक्षेसाठी अर्थिंगसह ३ पिन प्लग
  • मोटरच्या सुरक्षिततेसाठी ओव्हरलोड संरक्षण
  • वॅटेज -१००० वॅट
  • स्पीड-टू स्पीड पर्याय आणि पल्स फंक्शन
  • बाउलची क्षमता -३.५ लिटर
  • ब्लेंडर जारची क्षमता -१.८ लिटर
  • ड्राय जारची क्षमता -१.२ लिटर
  • चटणी जारची क्षमता -०.५ लिटर
  • वारंटी उत्पादनावर -२ वर्ष
  • मोटरवर ५ वर्षे
  • व्होल्टेज -२३० व्होल्ट
  • फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ

ब्लेड अटॅचमेंट्स -

  • चॉपिंग ब्लेड्स
  • आटा नीडिंग ब्लेड
  • रिव्हर्सिबल स्लाइसिंग ब्लेड
  • रिव्हर्सिबल श्रेडिंग ब्लेड्स
  • ग्रेटिंग ब्लेड
  • व्हिस्कींग ब्लेड
  • ब्लेड होल्डर
  • स्पिंडल

ज्युसिंग ऍक्सेसरीज -

  • साइट्रस ज्यूसिंग कोन/li>
  • साइट्रस ज्यूसिंग ट्रे/li>
  • समर्पित सेंट्रीफ्यूगल ज्यूसर अटॅचमेंट/li>
  • फुल माउथ पुशर/li>
  • लिडसह प्रोसेसिंग बाउल/li>
  • पारदर्शक पुशर/li>

जार्स:

  • ब्लेंडर जार
  • मल्टी-पर्पज जार
  • चटणी जार
  • स्पॅटुला

How to use your फूड प्रोसेसर

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.