मिक्सर ग्राइंडर

एमजी ३७७३ - मायक्रोस्मार्ट प्रो

सर्वोत्कृष्ट घटकांना, आपणास अधिक जेवण करण्याची हाव निर्माण करणाऱ्या चवीसाठी सर्वोत्कृष्ट मिक्सर-ग्राइंडर्स आवश्यक आहेत. उषा मायक्रो स्मार्ट मिक्सरला किचनमध्ये आपला सहभागी बनवा; त्याच्या १००% कॉपरच्या मोटरसह, पारदर्शक न तुटणाऱ्या डोम लिड्ससह ३ स्टेनलेस स्टील जार्स आणि पल्स फंक्शनसह ३ गती, बोटे चाटण्यास लावणाऱ्या रेसिपी मागून रेसिपी!

NET QUANTITY :  1  N

MRP: 5 949.00 (INCL. OF ALL TAXES)

Buy Now

free banner
  • १००% कॉपर मोटर
  • ३ स्टेनलेस स्टील जार्स
  • पारदर्शक अटूट डोम लिड्स
  • उच्च टॉर्क आणि हाय स्पीड
  • पल्स फंक्शनसह ३ स्पीड सेटिंग
  • फायनर ग्राइंडिंगसाठी फ्लो ब्रेकरसह हेव्ही गेज स्टेनलेस स्टील जार्स
  • उच्च स्थिरतेसाठी सुपर सक्शन फूट
  • स्टेनलेस स्टील फूड सेफ ब्लेड्स मूळ स्वाद बरकरार ठेवतात
  • मोटरच्या सुरक्षिततेसाठी ओव्हरलोड संरक्षक
  • सुरक्षेसाठी अर्थिंगसह ३ पिन प्लग 
  • एबीएस शॉक प्रूफ बॉडी
  • वॅटेज - ७५० वॅट
  • गती - तीन गतींचा पर्याय आणि पल्स फंक्शन
  • जार्सची संख्या - ३
  • ब्लेंडर जारची क्षमता - उपलब्ध नाही
  • वेट जाड जारची क्षमता - १.५ लिटर
  • ड्राय जारची क्षमता - १.० लिटर
  • चटणी जारची क्षमता - ०.४ लिटर
  • वारंटी - उत्पादनावर २ वर्षे आणि मोटरवर ५ वर्षे
  • व्होल्टेज - २३० व्होल्ट
  • फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ
  • चटणी जार
  • वेट जार
  • ड्राय जार

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.