ओव्हन टोस्टर ग्रिलर

ओटीजीडब्लू ३६३५आरसी

आम्हाला एक असा ओटीजी सादर करण्यात गर्व होत आहे जो केवळ कामेच करत नाही, तर आपणास आनंददायक वापरकर्त्याचा अनुभव देखील देतो. ३६० डिग्री एकसमान कुकिंगसाठी कन्व्हेक्शन टेक्नॉलॉजीसह, ७ अद्भूत ऍक्सेसरीज ज्यांना आपण रेसिपीजमध्ये वापरू शकता आणि ३५ लीटरची क्षमता जी आपणास "पुरेसे" म्हणण्यास भाग पाडते! ", हे एक असे अप्लायंस आहे ज्याची आपणास भुरळ पडेल!

NET QUANTITY :  1  N

MRP: 13 149.00 (INCL. OF ALL TAXES)

Buy Now

Buy Online

free banner

 

  • ३६० डिग्री एकसमान कुकिंगसाठी कन्व्हेक्शन तंत्रज्ञान
  • ३५ लिटर क्षमता
  • ७ ऍक्सेसरीज

 

 

  • इल्यूमिनेटेड चेंबर
  • जास्त काळच्या तयारीसाठी स्टे ऑन फंक्शन
  • कीप वार्म फंक्शन
  • परिपूर्ण ब्राउनिंगसाठी रोटिसेरी फंक्शन
  • स्वयंपाक करण्यावर संपूर्ण नियंत्रण ठेवण्यासाठी परिपूर्ण तापमान नियंत्रक
  • टॉप आणि बॉटम हीटिंग एलिमेंट्स
  • तुटण्यास प्रतिरोधी टेम्पर्ड ग्लाससह दरवाजा
  • ३० स्वादिष्ट रेसिपींसह विनामूल्य रेसिपी बुक
  • सर्व ७ ऍक्सेसरी प्रतिमा स्वतंत्रपणे दाखविल्या जातील - स्कूअर्स, रोटिसेरी, ग्रिल रॅक, बेक ट्रे, क्रम ट्रे, रोटिसेरी टाँग, ग्रिल आणि बेक टाँग
  • बेकिंग, टोस्टिंग, ग्रिलिंग आणि रोस्टिंगसाठी ६ मोड पर्याय
  • मोल्ड केलेला प्लग १६ ऍम्पि. १ मीटर कॉर्डसह

 

 

  • क्षमता - ३५ लिटर
  • पॉवर - १६०० वॅट
  • मोटारयुक्त रोटिसेरी - होय
  • कन्व्हेक्शन हीटिंग - होय
  • थर्मोस्टॅट - २५० डिग्री सेल्सिअसपर्यंत
  • वारंटी - २ वर्ष
  • व्होल्टेज - २३० व्होल्ट एसी
  • फ्रिक्वेन्सी - ५० हर्ट्झ

 

 

  • स्कूअर्स
  • रोटिसेरी
  • ग्रिल रॅक
  • बेक ट्रे
  • क्रम ट्रे
  • रोटिसेरी टाँग
  • ग्रिल आणि बेक टाँग

 

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.