काकडीची हायड्रेटिंग ज्यूस

उत्साही व्हा आणि पोषक द्रवाने समृद्ध काकडीचा हायड्रेटिंग ज्यूसने उष्णतेस आव्हान द्या

Ingredients

  •  १ काकडी
  •  मुठभर रोमेन लेट्यूस
  •  १ ओरिएंटल मेलन (पौर्वात्य टरबूज)

 

Preparations

काकडीची हायड्रेटिंग ज्यूस
  • काकडीची साल चांगल्या प्रकारे खरडून काढावी
  • थोडावेळ रोमेन लेट्यूस थंड पाण्यात भिजू द्यावे
  • सर्व सामग्री चांगली धुवावी
  • ओरिएंटल मेलनची साल काढून टाकावी आणि मेलनचे तुकडे करावे
  • उषा न्यूट्रिप्रेस कोल्ड प्रेस ज्यूसरमध्ये रोमेन लेट्यूस, काकडी आणि ओरिएंटल मेलन यांचा आळीपाळीने रस काढावा.

More recipes with similar ingredients

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.