आइस्ड बनाना लाट्टेवाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी थंड पेय.
वाढत्या तापमानाचा सामना करण्यासाठी थंड पेय.
Ingredients
- २ केळी
- दूध
- १ कप एस्प्रेसो
- बर्फ
Preparations

- केळ्यांची साल काढावी आणि त्यांचे तुकडे करावे
- उषा कोल्ड प्रेस ज्युसरमध्ये दुध आणि केळी मिक्स कराव्यात
- एस्प्रेसो आणि बर्फ घालावा आणि चांगले ढवळावे