संत्रा बीटचा रस

चरबीमध्ये कमी, भरपुर व्हिटॅमिन्स, खनिजे आणि शक्तिशाली अँटिऑक्सिडंटने युक्त एक जलद आणि ताजेतवाने करणारे पेय.

Ingredients

  •  २ संत्री
  •  ¼ बीटरूट
  •  ब्रोकोलीचा एक कंद
  •  ½ लिंबू

Preparations

संत्रा बीटचा रस
  • सामग्रीस चांगले धुवावे
  • संत्रा आणि लिंबूच्या साली काढाव्यात आणि त्यांचे बारीक तुकडे करावे
  • ब्रोकोलीचे छोटे काप करावेत
  • उषा न्यूट्रिप्रेस कोल्ड प्रेस ज्यूसरमध्ये, ब्रोकोली, बीट, संत्रा आणि लिंबू यांचा आळीपाळीने रस काढावा.

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.