अप्पाम्ससह अननस मीन मोइली

केरळच्या या पारंपारिक माशाच्या करीच्या स्वादिष्टपणाचा आस्वाद घ्या. 'मीन मोली' याचा अर्थ मराठीमध्ये फिश करी (मच्छी करी) होतो.

Ingredients

  • ३०० ग्रॅम किंगफिश
  • १ मोठा कांदा, स्लाइस केलेला
  • ३-४ चिरलेल्या हिरव्या मिरच्या
  • १२-१५ कढीपत्ते
  • १/२ टीस्पून मिरी पावडर
  • ¼ टेबलस्पून हळद पावडर
  • १ इंचाचा आले (बारीक चिरलेले)
  • ४ लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या)
  • ¼ टेबलस्पून गरम मसाला
  • लिंबाचा रस - अर्धा लिंबू
  • १ कप नारळाचे दूध
  • १०-१२ अननसाचे चौकोनी तुकडे
  • मीठ
  • खोबरेल तेल

मॅरीनेट करण्यासाठी

  • ¼ टेबलस्पून हळद पावडर
  • ¼ टेबलस्पून मिरी पावडर
  • १ चम्मच लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ

Preparations

अप्पाम्ससह अननस मीन मोइली
  • एका मिक्सिंग बाउलमध्ये अननसाचे चौकोनी तुकडे, मीठ, मिरपूड, हळद, लिंबाचा रस आणि किंगफिशचे तुकडे घालावे आणि चांगले मिक्स करावे. पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करावे. माशाला दोन्ही बाजूंनी एकसमान शिजवावे.
  • दुसऱ्या पॅनमध्ये नारळाचे तेल गरम करावे. लसूण, आले घालावे आणि चांगले मिक्स करावे. आता कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, मीठ आणि कांदा घालावा आणि शिजवावे.
  • हळद, गरम मसाला, शिजवलेला मासा, मॅरीनेट केलेले अननसाचे चौकोनी तुकडे, नारळाचे दूध आणि लिंबाचा रस घालावा. त्यांना चांगले मिक्स करावे.
  • अप्पाम्ससह गरम सर्व्ह करावे.
  • कुकिंगविषयी सूचना
  • मोइलीमध्ये घालायच्या आधी अननसास हलके तळणे हा देखील एक पर्याय आहे.
Cooking tip

केरळच्या या पारंपारिक माशाच्या करीच्या स्वादिष्टपणाचा आस्वाद घ्या. 'मीन मोली' याचा अर्थ मराठीमध्ये फिश करी (मच्छी करी) होतो.

More recipes from this collection

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.