भाजलेल्या भाज्याकोणत्याही रात्रीच्या जेवणासाठी एक विलक्षण साइड डिश, हिवाळा असो किंवा उन्हाळा, आपण कोणत्याही आणि सर्व भाज्यांसाठी आपण तिला फिट (अनुकूल) करू शकता.
कोणत्याही रात्रीच्या जेवणासाठी एक विलक्षण साइड डिश, हिवाळा असो किंवा उन्हाळा, आपण कोणत्याही आणि सर्व भाज्यांसाठी आपण तिला फिट (अनुकूल) करू शकता.
Ingredients
- ब्रोकोलीचा १ छोटा बंडल
- १ पिवळी बेल मिरी (काळ्या दागांशिवाय)
- १०० ग्रॅम मशरूम
- १०० ग्रॅम कॉटेज चीज
- ६ बेबी टोमॅटोज
- ६ बेबी कॉर्न्स
- ५० ग्रॅम ऑलिव्ह तेल
- १५ ग्रॅम लसूण, कुटलेला
- चवनुसार मीठ
- चवीनुसार काळी मिरी
- ६० ग्रॅम प्रक्रिया चीज
Preparations

- कॅसरोल डिशमध्ये सर्व सामग्री मिक्स करावी (प्रक्रिया केलेले चीज वगळता).
- प्रक्रिया केलेले चीज वर शिंपडावे आणि बेकिंग ट्रेवर कॅसरोल ठेवावे.
- उषा ओटीजीला २-३ मिनिटे २२०° डिग्री सेल्सिअसवर आधी गरम करा आणि ट्रेला बेक करण्यासाठी आत ठेवावे.
- चीज वितळत नाही आणि भाज्या शिजत नाहीत तोपर्यंत बेक करावे.
