मध आणि काळी मिरपूडसह कुरकुरीत सीअर फिश

एक चवपूर्ण गोड आणि तिखट डिश, जी आपल्या प्रत्येक घासाबरोबर विरघळते.

Ingredients

  • सिअर फिशचे २ फिलेट्स
  • अर्धा कप टोस्ट केलेले काजू
  • १ टीस्पून चिली फ्लेक्स
  • ½ टीस्पून जिरेपूड
  • ताजी दळलेली काळी मिरपूड
  • ½ टीस्पून धने पावडर
  • १ टीस्पून ऑरेंज झेस्ट
  • १ टीस्पून मध
  • १ चम्मच ऑलिव तेल
  • १ लिंबाचा रस
  • चवीनुसार मीठ

Preparations

मध आणि काळी मिरपूडसह कुरकुरीत सीअर फिश
  • उषा मिक्सर ग्राइंडरचा वापर करून काजूला पावडरमध्ये दळावे. काजू नट पावडरला एका बाउलमध्ये काढून घ्यावे.
  • त्यात चिली फ्लेस्क, जिरे पूड, काळी मिरी, धने पावडर, मीठ, ऑरेंज झेस्ट, मध, ऑलिव्ह तेल आणि लिंबाचा रस घालावा. अन्नघटक चांगले मिक्स करावे.
  • फिश फिलेट्सला मीठ आणि मिरपूडसह सीझन करावे.
  • फिलेट्सला मिश्रणाने चांगल्या प्रकारे अच्छादित करावे आणि त्यांना उषा हॅलोजनमध्ये ठेवावे. १८०°डिग्री सेल्सिअसवर १०-१२ मिनिटे बेक करावे.
  • ताज्या निंबासह सर्व्ह करावे आणि कोथिंबीरसह गार्निश करावे.
Cooking tip

एकसमान कुकिंगसाठी फिश (मासे)चे तुकडे सारख्या आकारात असल्याची खात्री करा.

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.