खजूर आणि अक्रोड केक

खजूरचा गोडपणा आणि अक्रोडचा थोडासा कडूपणा यासह भरलेला हा केक, चहाचा कप किंवा कॉफीसह आनंददायी वाटतो.

Ingredients

 

  • १ कप खजूर
  • १/२ टीस्पून सोडा-बायकार्ब
  • १ कप रिफाइन केलेले पीठ
  • १/४ टीस्पून बेकिंग पावडर
  • १/२ कप अक्रोड
  • २ एग व्हाइट
  • १/२ चम्मच व्हेनिला सार
  • १ चिमूटभर मीठ
  • १/४ कप मवाना सिलेक्ट आइसिंग शुगर
  • १ एग योक
  • १/२ कप तेल
  • मध
  • खाद्य फूल
  • पुदीना पाने

 

Preparations

खजूर आणि अक्रोड केक

 

  • पॅनमध्ये पाणी गरम करा.  बीया नसलेले चिरलेली खजूर पाण्यात घालावी आणि २-३ मिनिट पाणी आटेपर्यंत शिजवावे. सोडा-बायकार्ब घालावे आणि चांगले मिक्स करावे.
  • एक मिक्सिंग बाउलमध्ये रिफाइन केलेले पीठ आणि बेकिंग पावडर एकत्र चालून घ्यावे. अक्रोड, शिजवलेली खजूर घालून चांगले मिक्स करावे.
  • दुसऱ्या बाउलमध्ये एग व्हाइट्स, व्हॅनिला अर्क, मीठ घालावे आणि मिश्रणास एकत्र फेटावे. त्यात मवाना सिलेक्ट शुगर, एग व्हाइट्स, एग योक्स, तेल घालावे आणि मिक्स करावे. त्यात खजूर -अक्रोडचे मिश्रण घालावे आणि चांगले मिक्स करावे.
  • सामग्रीस बेकिंग कंटेनरमध्ये ओतावे आणि त्यास उषा हॅलोजन ओव्हनमध्ये ठेवावे. ४० मिनिटे १५० डिग्री सेल्सिअसवर बेक करावे.
  • थोडीशी मवाना सिलेक्ट आइसिंग शुगर, मध, पुदिन्याची पाने आणि खाद्य फुलांसह गार्निश करावे.

 

More recipes from this collection

More recipes with similar ingredients

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.