किडनी बीन्स राजमा सलादप्रथिनांने समृध्द असलेली एक स्वस्थ परंतु चवदार शाकाहारी डिश, एक एपेटायजिंग भोजनासाठी योग्य.
प्रथिनांने समृध्द असलेली एक स्वस्थ परंतु चवदार शाकाहारी डिश, एक एपेटायजिंग भोजनासाठी योग्य.
Ingredients
- २ कप किडनी बीन्स
- चवीनुसार मीठ
- ४ कप पाणी
- १/२ कप शिमला मिरची
- २ टोमॅटो
- १/४ कप कॉर्न
- २ कांदा
- चवीनुसार काळी मिरी पावडर
- ४-५ टेबलस्पून ऑलिव्ह तेल
- १ लिंबाचा रस
- १/४ कप कोथिंबीर पाने
- लवाशचे ६-७ तुकडे
- ३-४ टेबलस्पून व्हेज मेयोनेझ
- लिंबाची खप
Preparations

- उषा इलेक्ट्रिक प्रेशर कुकरमध्ये भिजवलेले किडनी बीन्स, मीठ आणि पाणी घालावे. लिडने झाकून ठेवावे आणि नॉबला बीन मोडवर फिरवावे. एकदा नॉबने स्वतःला कीप वार्म मोडमध्ये रीसेट केल्यानंतर, किडनी बीन्स काढून टाकावेत.
- एक बाउल मध्ये; शिजवलेले अर्धे किडनी बीन्स, शिमला मिरची, टोमॅटो, कॉर्न, कांदा, काळी मिरी पावडर, मीठ, ऑलिव्ह तेल, लिंबाचा रस आणि कोथिंबीर घ्यावी. साहित्य एकत्र मिक्स करावे.
- दुसऱ्या बाउलमध्ये उर्वरित शिजवलेले अर्धे किडनी बिन्स, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, लवाशचे तुकडे, व्हेज मेयोनेझ, मीठ, काळी मिरी पावडर घालावी सर्व साहित्य एकत्र मिक्स करावे.
- लवाश आणि लिंबूच्या फोडीसह गार्निश करावे.
