मिन्स पाई

एक लोकप्रिय सुट्टीतील डिश, मिन्स पाई बऱ्याच अवतारांमध्ये - खारट, फळासारख्या, मांसासारख्या आणि नेहमीच विलक्षण, ख्रिसमसचा डायनिंग टेबल सजवण्यासाठी प्रसिद्ध आहे. ताज्या भाज्या आणि लॅमसह तयार केलेली ही आवृत्ती, एक मांसाहारी आनंद आहे.

Ingredients

  •  २०० ग्रॅम पॅकेज केलेला पाई डो
  •  २५० ग्रॅम शिजवलेले लॅम
  •  ३० ग्रॅम किसमिस
  •  ६० ग्रॅम गाजर, चिरलेले
  •  ३० ग्रॅम बटाटे, चिरलेले
  •  २ लेमनचे झेस्ट
  •  लिंबाचा रस (स्वादानुसार)
  •  १० ग्रॅम गरम मसाला
  •  ५० ग्रॅम रिफाइन केलेले तेल
  •  चवनुसार मीठ

Preparations

Mince Pie Recipe Image
  • फिलिंग बनविण्यासाठी, एक नॉन-स्टिक सॉसपॅनमध्ये तेल गरम करावे आणि त्यात बारीक केलेले लॅम, गाजर, बटाटे, मीठ, किसमिस आणि गरम मसाला घालाव आणि अर्धे शिजेपर्यंत चांगले मिक्स करावे.
  • लिंबाचा रस आणि लिंबाचे झेस्ट घालावे आणि मिश्रणास स्थिर होऊ द्यावे. पुन्हा एकदा मिक्स करावे.
  • १०" पाई प्लेटमध्ये पाई क्रॉस्ट पसरावे आणि फिलिंगला एकसमान पद्धतीने पसरावे.
  • पाई डो सह काळजीपूर्वक अच्छादित करावे.
  • उषा ओटीजीला १९०°डिग्री सेल्सिअसवर २-३ मिनिटांसाठी अगोदर गरम करावे आणि बेक करण्यासाठी पाई प्लेटला आत ठेवावे.
  • क्रस्ट (पापुद्रा) सोनेरी आणि ढपल्यांसारखा होईपर्यंत बेक करावे.
Cooking tip

पाई प्लेटवर क्रस्ट पसरविल्यानंतर, क्रस्टमध्ये भोके करा जेणेकरून ते फुगणार नाही.

More recipes with similar ingredients

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.