ट्रॉपिकल मिक्सएक गोड आणि ताजेतवाने करणारे, निरोगी पेय, जीवनसत्वे, ऊर्जा आणि मजा यांनी भरपूर
एक गोड आणि ताजेतवाने करणारे, निरोगी पेय, जीवनसत्वे, ऊर्जा आणि मजा यांनी भरपूर
Ingredients
- १ संत्रा
- अननसाची १ फोड
- १/४ लिंबू
- १ कप स्ट्रॉबेरी नारळ दूध
Preparations

- संत्रा, लिंबू आणि तसेच स्ट्रॉबेरी धुवून घ्यावी.
- स्ट्रॉबेरीचे देठ काढून टाकावेत
- संत्रा आणि लिंबाची साल काढून टाकावी आणि त्यांचे तुकडे करावे
- स्मार्ट कॅप बंद करावी आणि त्यानंतर उषा न्यूट्रिप्रेस कोल्ड प्रेस ज्यूसरमध्ये प्रथम स्ट्रॉबेरीचा रस काढावा त्यानंतर अननस, संत्रा आणि लिंबाचा रस काढावा.
- बर्फ आणि नारळाच्या दुधात रस चांगला मिक्स करावा
- कुकिंगविषयी सूचना
- नारळाच्या दुधाऐवजी नारळाचे पाणी वापरले जाऊ शकते.
Cooking tip
नारळाच्या दुधाऐवजी नारळाचे पाणी वापरले जाऊ शकते.