ऍपल क्रमलएक ऍपल क्रमल एक चवदार सोनेरी क्रम टॉपिंगसह, आपल्या जिभेचा लाड पुरविण्यासाठी एक आकर्षक संधी आहे. या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि आपणास अधिक भोजनाची इच्छा होईल.
एक ऍपल क्रमल एक चवदार सोनेरी क्रम टॉपिंगसह, आपल्या जिभेचा लाड पुरविण्यासाठी एक आकर्षक संधी आहे. या रेसिपीचा आस्वाद घ्या आणि आपणास अधिक भोजनाची इच्छा होईल.
Ingredients
- २ पॅकेट पाचक बिस्किटे
- ७५ ग्रॅम मीठ न घातलेले लोणी
- ५०० ग्रॅम सफरचंद
- ५० ग्रॅम मवाना सिलेक्ट ब्रेकफास्ट शुगर
- एक चिमूटभर दालचिनी पावडर
- २० ग्रॅम बेदाणे
- १० ग्रॅम काजू नट्स
- व्हीप्ड मलई
- पुदीना पाने
Preparations

- एका मिक्सिंग बाउलमध्ये भुगा केलेली बिस्किटे, मीठ न घातलेले लोणी घालून चांगले मिक्स करावे.
- एका पॅनमध्ये काही मीठ न घातलेले लोणी वितळावे. त्यात चिरलेले सफरचंद, मवाना सिलेक्ट ब्रेकफास्ट शुगर, दालचिनी पावडर, किसमिस, काजू घालावे आणि शिजवावे.
- बेकिंग डिशच्या तळाशी बिस्किटाच्या भूग्याचा थर द्यावा. त्यास शिजवलेल्या सफरचंदाच्या मिश्रणाने आणि नंतर बिस्कीटाच्या भूग्याने टॉप करावे. उषा ओटीजीमध्ये १५ मिनिटांपर्यंत २०० डिग्री सेल्सिअसवर डिशला बेक करावे.
- थोड्या व्हिप केलेल्या मलई आणि पुदिन्याच्या पानांसह गार्निश करावे.

