डाळ मखानी

एक लोकप्रिय भारतीय रेसिपी, या विशिष्ट रेसिपीला तिचा समृद्धपणा तिच्या क्रीम बेसपासून प्राप्त होतो.

Ingredients

  • २ चम्मच तूप
  • १ टेबलस्पून आले लसूण पेस्ट
  • १ टीस्पून हिरव्या मिरचीची पेस्ट
  • १/२ कप टोमॅटो प्युरी
  • १/४ कप रेडीमेड टोमॅटो प्युरी
  • १ टीस्पून जिरे पावडर
  • १ टीस्पून कोथिंबीर पावडर
  • १ कप संपूर्ण भिजवलेले उडीद
  • १/४ कप भिजवलेले किडनी बीन्स
  • चवीनुसार मीठ
  • ४ कप पाणी
  •  १ टीस्पून गरम मसाला
  • २ टीस्पून कसूरी मेथी
  • १/४ कप क्रीम
  • आले जुलिनेस
  • कोथिंबीरची पाने

Preparations

डाळ मखानी

 

  • उषा इलेक्ट्रिक प्रेशर कुकर चालू करावा आणि नॉबला ५ मिनिटांवर फिरवावे.
  • त्यात थोडे तूप गरम करावे. त्यात आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीची पेस्ट घालावी आणि कमी तेलात तळावे. त्यात रेडीमेड टोमॅटो प्युरी, ताज्या टोमॅटोची प्युरी, जिरेपूड, धने पावडर घालावी आणि शिजवावे.
  • त्यात भिजवालेले संपूर्ण उडीद, किडनी बीन्स, मीठ आणि पाणी घालावे आणि चांगले मिक्स करावे.
  • इलेक्ट्रिक प्रेशर कुकरचे झाकण बंद करावे आणि नॉबला डाळ मोडवर फिरवावे. एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की नॉब स्वतःला कीप वार्म मोडवर रीसेट करेल.
  • लिड उघडावे. त्यात गरम मसाला, कसूरी मेथी घालून मिक्स करावे. उषा हँड ब्लेंडरसह डाळीस मिक्स करावे. त्यात क्रीम घालावे आणि मिक्स करावे.
  • गरम सर्व्ह करावे आणि थोडे क्रीम, आले आणि कोथिंबीरच्या पानांसह गार्निश करावे.

 

More recipes from this collection

More recipes with similar ingredients

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.