ग्रील्ड कोळीवाडा कोळंबी

एक कुरकुरीत एपेटाइजर ग्रील्ड कोळीवाडा कोळंबी खूपच आकर्षक असते. मसाले घालून केलेल्या या रेसिपीला नाव, मुंबईच्या मच्छीमारांपासून प्राप्त झाले आहे.

Ingredients

  • १/४ किलो कोळंबी
  • १ टीस्पून धणे पावडर
  • १ चम्मच जिरे पावडर
  • १ टीस्पून लाल तिखट पावडर
  • १/२ चम्मच हळद पावडर
  • चवीनुसार मीठ
  • १/२ टेबलस्पून लसूण पेस्ट
  • २ चम्मच लिंबाचा रस
  • तेल (स्प्रे बॉटल)

Preparations

ग्रील्ड कोळीवाडा कोळंबी
  • एका मिक्सिंग बाउलमध्ये कोळंबी, धनेपूड, जिरेपूड, लाल मिरची पावडर, हळद पावडर, मीठ, लसूण पेस्ट, लिंबाचा रस घालून चांगले मिक्स करावे.
  • रोटिसेरी ग्रिलवर तेल स्प्रे करावे आणि त्यात कोळंबी घालावी.
  • उषा ३६०˚आर हॅलोजन ओव्हनमध्ये १०-१२ मिनिट २०० डिग्री सेल्सिअसवर कोळंबीला ग्रिल करावे.
  • कोथिंबीर चिटणीसह सर्व्ह करावे आणि कांदा घालून गार्निश करावे.

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.