लसूण सॉसमध्ये मसाला चिकन

एक क्लासिक चायनीज स्टर-फ्राय रेसिपी, जी एक लोकप्रिय टेक-अवे डिश बनली आहे.

Ingredients

  • २५० ग्रॅम बोनलेस चिकन 
  • १ टेबलस्पून लसूण पेस्ट
  • १½ टीस्पून ५ मसाला पाउडर (दळलेली दालचिनी, दळलेली लवंग, टोस्ट केलेली आणि दळलेली बडीशेप, दळलेले चक्र फुल आणि टोस्ट केलेली आणि दळलेली झेझ्युअन पेपरकॉर्न्स)
  • १ टेबलस्पून तेल
  • १ मोठा कांदा, चिरलेला 
  • १ शिमला मिरची, तुकडे केलेली
  • १ कप चिकन स्टॉक
  • ½ टीस्पून शुगर
  • १ टेबलस्पून व्हिनेगर
  • १ टेबलस्पून गडद सोया सॉस
  • ¼ कप पाण्यामध्ये २ टेबलस्पून मकाचे पीठ विरघळावे
  • २ टेबलस्पून टोमॅटो केचअप
  • गार्निशसाठी: ताजी तुळस आणि कोथिंबीर, चिरलेली

Preparations

लसूण सॉसमध्ये मसाला चिकन
  • सर्व सामुग्री (कांदा, शिमला मिरची आणि मकाचे पीठ वगळता) एकत्र मिसळावे आणि एका बाउलमध्ये १५ मिनिटे मॅरीनेट करावे.
  • उषा इलेक्ट्रीक प्रेशर कुकरमध्ये सर्व सामुग्रीसह चिकन १२ मिनिटे शिजवावे आणि वाफ मुक्त करावी.
  • कांदे, शिमला मिरची आणि विरघळलेले मक्याचे पीठ घालवे आणि हळूहळू हलवत, २-३ मिनिटे शिजू द्यावे.
  • तुळस आणि कोथिंबीरसह गार्निश करून तळलेल्या भातावर सर्व्ह करावे.
Cooking tip

आपण इतर भाज्या जसे की ब्रोकोली आणि बेबी कॉर्न देखील वापरू शकता.

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.