थाई हर्ब्ड राइस

हर्ब्स द्वारा भाताच्या एका सध्या बाउलला आनंददायी चव आणि सुगंध प्रदान करताना हर्ब्सची जादू बघा.

Ingredients

  • १ कप तांदूळ (१¾ कप कप पाण्यात ३० मिनीटे धुऊन भिजवून घेतलेले)
  • १ टीस्पून तेल
  • १ टीस्पून लसूण पेस्ट
  • ¼ जुडी लेमनग्रास
  • ४ ते ५ कफिर लिंबू पाने (बारीक चिरलेले) 
  • १२ ते १५ तुळशीची पाने (बारीक चिरलेले)
  • १ टेबलस्पून हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेल्या 
  • १ टेबलस्पून ताजा लिंबाचा रस
  • ¼ कप नारळाचे दुध 
  • चवीनुसार मीठ
  • गार्निश करण्यासाठी ४ टेबलस्पून ताजी कोथिंबीर

Preparations

थाई हर्ब्ड राइस
  • नॉबला राइस वर सेट केल्यानंतर, उषा ईपीसीमध्ये तेल गरम करावे
  • लसूण पेस्ट, कफिर लिंबू पाने घालावे आणि कमी तेलात परतावे.
  • ताजी कोशिंबीर वगळता इतर सर्व सामुग्रीसह तांदूळ घालावे
  • चांगले मिक्स करावे. नॉब, कीप वार्म सेटिंगवर पोहोचेपर्यंत शिजवावे.
  • लेमनग्रास काढावे आणि टाकून द्यावे.
  • ताज्या कोथिंबीरसह गार्निश करून गरम सर्व्ह करावे.

More recipes from this collection

More recipes with similar ingredients

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.