डेटॉक्स ग्रीन ज्यूस

आपल्या शरीरात उत्साह आणण्यासाठी विटामिन आणि खनिजांच्या अति-आवश्यक द्रव्याचा विस्मयकारक जादुई फॉर्म्युला.

Ingredients

  • २ सफरचंद
  • मूठभर पालक 
  • १ कोबीची पाने
  • १ इंचाचा आल्याचा तुकडा
  • १ काकडी
  • १ हिरवी बेल मिरी
  • ½ लिंबू

Preparations

Detox Green Juice Recipe Image
  • रस काढण्याआधी, जास्तीत जास्त रस निघण्यासाठी पालक आणि कोबीस ३० मिनिटे थंड पाण्यात भिजवून घ्यावे.
  • सर्व सामग्रीस चांगले धुवून घ्यावे.
  • हिरव्या बेल मिरीपासून स्टेम आणि बिया काढून टाकाव्यात.
  • लिंबू, आले आणि काकडीच्या साली काढून टाकव्यात.
  • सफरचंद, काकडी, हिरवी बेल मिरी आणि लिंबू कापून घ्यावे.
  • उषा न्यूट्रिप्रेस कोल्ड प्रेस ज्यूसरमध्ये - पालक, काकडी, कोबी, हिरवी मिरी, सफरचंद आणि लिंबू यांचा आळीपाळीने रस काढावा.

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.