टोमॅटोचा शोर्बा

आरामदायक आणि स्वादपूर्ण, मसालेदार टोमॅटो सूपसाठी ही पारंपारिक भारतीय रेसिपी, थंडी सुरु होते वेळी एक आदर्श साथीदार आहे.

Ingredients

  •  १ किलो (१० ते १२ मध्यम) लाल टोमॅटो
  •  १ गाजर, काप केलेले
  •  १ कांदे, काप केलेले
  •  ४-५ लवंगा
  •  ४-५ मिरी
  •  ½ "दालचिनीची काडी
  •  लसणाच्या ३ पाकळ्या
  •  १ टेबलस्पून तूप / लोणी
  •  १ टीस्पून जिरे
  •  १ टीस्पून शुगर
  •  १ टेबलस्पून मकाचे पीठ
  •  चवीनुसार कुटलेली मिरी
  •  चवीनुसार मीठ

Preparations

टोमॅटोचा शोर्बा
  • उषा इलेक्ट्रीक प्रेशर कुकरच्या नॉबला सूप मोडवर फिरवावे.
  • ईपीसीमध्ये तूप / लोणी गरम करावे. जिरे घालावे ते तडतड वाजेपर्यंत वाट बघावी. लवंग, मिरी, वेलची आणि लसूण घालावा आणि सुमारे १ मिनिट कमी तेलासह तळावे. कांदा, शुगर आणि गाजर घालावे आणि कांदे अर्धपारदर्शक होईपर्यंत शिजवावे.
  • ६ कप पाण्यासह टोमॅटो घालावे आणि नॉब कीप वार्म स्थितीपर्यंत पोचतेपर्यंत प्रेशर कुक करावे.
  • कुकर बंद करावा आणि प्रेशर कमी होईपर्यंत थांबावे.
  • टोमॅटोच्या लगद्यापासून द्रव काढून घ्यावा आणि लगद्यास (वेलची आणि लवंगा काढून टाकाव्यात) मिक्स करावा.
  • प्रेशर कुकरच्या नॉबला ५ मिनिटांवर फिरवावे. कुकरमध्ये द्रव आणि लगदा पुन्हा ओतावा.
  • एक चतुर्थांश कपात विरघळलेल्या मकाच्या पिठास घालावे.
  • मीठ आणि मिरपूड सह सीझन करावे. सूपला योग्य कंसिस्टंसी येईपर्यंत २-३ मिनीटे शिजवावे.
  • थोड्या क्राउटन्स आणि क्रीमसह गार्निश करून गरम सर्व्ह करावे.

More recipes with similar ingredients

Our Collections

Registered Office (Manufacturer/Importer)

USHA INTERNATIONAL LIMITED, SURYA KIRAN BUILDING,
19 K. G. MARG, NEW DELHI - 110 001

SUPPORT
For consumer complaints, contact Customer Relation Officer at
Usha Cook

Plot. No. 15, Institutional Area, Sector-32, Gurugram- 122 001, Haryana,
Toll Free No. 18 001 033 111 • E-mail: usha_care@usha.com • Website: www.usha.com

All Rights Reserved. Usha International Ltd.